Meta

स्टेटस आणि चॅनल यांमधील जाहिराती

WhatsApp वर शोधले जा

WhatsApp वर लोकांपर्यंत पोहोचा

तुमच्या व्यवसायासंबंधित जागरूकता वाढवा आणि तुमची कॅम्पेन WhatsApp स्टेटसवर विस्तारित करून नवीन ग्राहकांना आकर्षित करा, जिथे ते आधीच त्यांचा वेळ घालवतात.

वनस्पतींची बास्केट धरलेली स्त्री
बेंचवर बसून संभाषण करत असलेले स्त्री आणि पुरुष
स्मार्ट फोन वापरणारी खाली बसलेली स्त्री
एकत्रितपणे फोटो घेणारा आनंदी लोकांचा ग्रुप
जॅकेट शिवणारी व्यक्ती

1.5 अब्ज+

युझर स्टेटस अपडेट मिळवण्‍यासाठी किंवा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लोकांची आणि संस्थांची चॅनल पाहण्याकरिता दररोज अपडेट टॅबवर जातात.

स्टेटस यामधील जाहिराती

लोक आणि व्यवसाय हे २४ तासांपर्यंत राहणारे फोटो, व्हिडिओ, व्हॉइस नोट आणि टेक्स्ट शेअर करण्यासाठी स्टेटस वापरतात. WhatsApp स्टेटसमधील जाहिराती लोकांना त्यांच्या निःशुल्क स्टेटस कंटेन्टदरम्यान दिसतात.

तुमची Meta जाहिरात कॅम्पेन WhatsApp स्टेटसवर अखंडपणे विस्तारित करा आणि ग्राहकांना WhatsApp संभाषण, तुमची वेबसाइट किंवा लवकरच तुमच्या ॲपवर आणा.

A fan layout of different ads on WhatsApp

WhatsApp चॅट

लोक तुमच्या जाहिरातीवर क्लिक करतात, तेव्हा त्यांना थेट तुमच्या व्यवसायासोबतच्या WhatsApp चॅटवर नेले जाते. यामुळे प्रश्नांना उत्तर देणे, शिफारशी शेअर करणे आणि त्यांना खरेदीच्या जवळ आणणे सोपे होते.

वेबसाइट

तुमच्या जाहिरातीवरून लोकांना तुमच्या वेबसाइटवरील कोणत्याही पेजवर पाठवून, जसे की प्रॉडक्ट पेज, लँडिंग पेज किंवा विशेष ऑफर, तुम्ही ट्रॅफिक वाढवू शकता, लीड कॅप्चर करू शकता आणि ग्राहक कृतीला प्रोत्साहन देऊ शकता.

ॲप

लोकांना तुमच्या जाहिरातीवरून थेट तुमच्या ॲपवर पाठवल्यामुळे तुम्हाला ॲप इन्स्टॉल वाढवणे किंवा विशिष्‍ट ॲपमधील कृती करणे यांसारखी व्यवसाय उद्दिष्टे साध्‍य करण्‍यात मदत होऊ शकते.
(लवकरच येत आहे)

An image example of WhatsApp Ads promoted channels

प्रमोट केलेली चॅनल

लोक चॅनल यांचा वापर त्यांच्या आवडत्या लोकांकडून, ब्रँडकडून आणि संस्‍थांकडून वन-वे ब्रॉडकास्ट मिळवण्यासाठी करतात जसे की टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, स्टिकर आणि मतचाचण्या.

प्रमोट केलेल्या चॅनल जाहिरातींमुळे तुमचे चॅनल डिरेक्टरीमध्‍ये बूस्ट करून आणि लोकांना त्यांच्यासाठी योग्य असलेला कंटेन्ट शोधणे सोपे करून तुमचा व्यवसाय शोधला जाण्यास मदत होते.

योग्य ठिकाणी असलेल्या जाहिरात

आमच्या जाहिराती स्टेटस आणि चॅनल यामध्‍ये दिसतील, जिथे लोक शोधण्‍यास तयार असतात. WhatsApp वरील वैयक्तिक मेसेजिंग अनुभव बदलणार नाही आणि वैयक्तिक मेसेज, कॉल आणि स्टेटस हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात व जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत.

हिरवा लॉक आयकॉन

वैयक्तिक चॅट खाजगी राहतात

हिरवा गोपनीयता रक्षक आयकॉन

वैयक्तिक डेटा WhatsApp कडे राहतो

हिरवा स्लायडर आयकॉन

प्राधान्ये नियंत्रित करण्‍यास सोपी असतात

WhatsApp द्वारे तुमचा व्यवसाय वाढवा

तत्काळ अधिक ग्राहकांना आकर्षित करा. आजच तुमचे कॅम्पेन तयार करा.

कंटेन्ट वैयक्तिकृत करणे, जाहिराती गरजेनुसार बनवणे व त्यांचे मोजमाप करणे आणि अधिक सुरक्षित अनुभव प्रदान करणे यांसाठी आम्ही कुकी वापरतो. साइटवर क्लिक करून किंवा त्यावर नेव्हिगेट करून, तुम्ही कुकीद्वारे Meta वर आणि बाहेर माहिती संकलित करण्याची आम्हाला अनुमती देण्यास सहमती देता. उपलब्ध नियंत्रणांसह अधिक माहिती जाणून घ्या: कुकी धोरण