Meta

गोपनीयता विचारात घेऊन तयार केलेल्या जाहिराती

कोणत्याही परिस्थितीत, वैयक्तिक मेसेज, कॉल आणि स्टेटस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतात आणि लोकांना जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत.

पुरुष बसला असून, त्याने त्याचा फोन धरला आहे आणि तो हसत आहे
व्यक्ती खाली झोपली असून वर पाहत आहे आणि त्यांचा फोन वापरत आहे
चालणाऱ्या लोकांचा घोळका
स्टेटस आणि चॅनलबाबत ॲक्टिव्हिटीच्या माहितीचे युझर इंटरफेस उदाहरण
कॅमराकडे पाहणारी महिला Meta चे खाते केंद्र ॲक्टिव्हिटी टॉगल करत आहे

आमच्या जाहिराती कशा काम करतात

WhatsApp लोकांना जाहिराती दाखवण्यासाठी Meta चे तंत्रज्ञान वापरते. आम्ही फोन नंबर यासारखा वैयक्तिक डेटा संरक्षित करतो; लोकांना जाहिराती दाखवण्यासाठी वैयक्तिक मेसेज, कॉल, स्टेटस आणि डिव्हाइस संपर्क वापरले जात नाहीत.

आम्ही यासारख्‍या माहितीवर अवलंबून आहोत:

जसे की कंट्री कोड आणि वय (लागू असेल तेथे)

आम्ही लोकांची गोपनीयता कशी संरक्षित करतो

चॅटमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील तुमचे मेसेज, कॉल किंवा स्टेटस पाहू, ऐकू किंवा शेअर करू शकत नाही. याचा अर्थ असा, की यापैकी कोणतीही माहिती लोकांना जाहिराती दाखवण्यास वापरली जाऊ शकत नाही.

WhatsApp वर जाहिरातींचे भविष्‍य जाणून घ्या

आम्ही WhatsApp वर जाहिरात करण्‍याचा मार्ग तयार करत आहोत, ज्यात लोकांचे वैयक्तिक मेसेज समाविष्‍ट नाहीत.

कंटेन्ट वैयक्तिकृत करणे, जाहिराती गरजेनुसार बनवणे व त्यांचे मोजमाप करणे आणि अधिक सुरक्षित अनुभव प्रदान करणे यांसाठी आम्ही कुकी वापरतो. साइटवर क्लिक करून किंवा त्यावर नेव्हिगेट करून, तुम्ही कुकीद्वारे Meta वर आणि बाहेर माहिती संकलित करण्याची आम्हाला अनुमती देण्यास सहमती देता. उपलब्ध नियंत्रणांसह अधिक माहिती जाणून घ्या: [गोपनीयता]